करण कुंद्राने केले आहे इतक्या अभिनेत्रींना डेट

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेता करण कुंद्रा हा चांगलाच चर्चेत आहे.

Karan Kundra

मुख्य भूमिका

करण कुंद्राने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

Karan Kundra

डेट

करण कुंद्रा याने आतापर्यंतच अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे.

Karan Kundra

तेजस्वी प्रकाश

सध्या तेजस्वी प्रकाश हिला करण कुंद्रा डेट करत आहे

Karan Kundra

कृतिका कामरा

तेजस्वी प्रकाशच्या अगोदर करण कुंद्राने कृतिका कामरा हिला डेट केले आहे

Karan Kundra

अनुषा दांडेकर

अनुषा दांडेकरला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे.

Karan Kundra

योगिता बिहानी

योगिता बिहानी हिला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे.

अनंत – राधिकाच्या लग्नात अर्जुन कपूरची हटके स्टाईल

येथे क्लिक करा