इन्स्टाग्राम पोस्ट करत करण पटेलने केली कामाची मागणी

Anuradha Vipat

करण पटेल

‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण पटेल सध्या कामाच्या शोधात आहे

Karan Patel

कामाची मागणी

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक उपरोधिक पोस्ट लिहित त्याने कामाची मागणी केली आहे.

Karan Patel

प्रेग्नंसीचाही उल्लेख

या पोस्टमध्ये त्याने वर्ल्ड कप आणि दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीचाही उल्लेख केला आहे.

Karan Patel

क्युट बेबी बंप

त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘ओके, आता सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत, भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे, दीपिका पादुकोणचा क्युट बेबी बंप पहायला मिळाला, लवकर आई-बाबा होणाऱ्या त्या दोघांना शुभेच्छा.

Karan Patel

कामाकडे...

पुढे त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे आता, आपण कामाकडे परतुयात का? आणि माझ्यासाठी एखादी भूमिका असेल तर कळवा.

उल्लेख

गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये दिसणाऱ्या बातम्यांचा उल्लेख करत त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

काम

करण पटेलने अनेक मालिका आणि रिॲलिटी शोजमध्ये काम केलं आहे

जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय 2025 च्या व्हॅलेंटाईन डे ला घेऊन येणार " नखरेवाली "

येथे क्लिक करा