Anuradha Vipat
अभिनेत्री बिपाशा बासूने 2022 मध्ये मुलीला जन्म दिला आहे
देवी असं तिच्या मुलीचं नाव असून तिच्या हृदयात जन्मापासूनच दोन छिद्र आहेत
देवीवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली होती. याबद्दल बोलताना करण सिंह ग्रोवर भावूक झाला आहे.
करण म्हणाला, माझी मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हाच तिच्या हृदयात दोन छिद्र होते.
पुढे करण म्हणाला, अवघ्या तीन महिन्यांची असताना तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती.
पुढे करण म्हणाला, त्यावेळी आमच्यासमोर अनेक आव्हानं आणि समस्या होत्या.
पुढे करण म्हणाला, तिने आणि तिच्या आईने जे काही सहन केलं त्याची तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही.