साक्षी राऊत
आरोग्यासाठी फायद्याचे करवंद
करवंदात भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन सी, आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. चवीसोबतच आरोग्यासाठीही ते फार फायद्याचे असते.
हृदयासाठी फायद्याचे
हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित राहाते आणि हृदय मजबूत होते. तसेच करवंद खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो.
वजन कमी करण्यातही फायदेशीर
जर तुम्ही तुमच्या डेली डाएटमध्ये करवंदाचा समावेश केला तर तुम्ही वजनही झपाट्याने कमी करू शकता.
हाडांच्या मजबूतीसाठी
यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे करवंड खाल्ल्याने हड्ड्या मजबूत होतात.
इम्युनिटी बूस्ट करते
करवंदात व्हिटामिन सी असते. करवंद खाल्ल्याने इम्युनिटी बूस्ट होते.
केसांना मजबूत बनवण्यासाठी
करवंद खाल्ल्याने विटामिन सी आणि ए ची भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमचे केस मजबूत होतात.
अॅसिडीटीची समस्या दूर होते
करवंद खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास दूर होतो.
केस चमकदार होतात
करवंदात अनेक पोषक तत्व भरपूर असतात. त्याचे सेवन केल्याने केस चमकदार होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.