करीना झाली अमृताविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

विभक्त

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह लग्नाच्या 13 वर्षांनंतर विभक्त झाले आहेत.

Kareena kapoor

लग्न

घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केलं.

Kareena kapoor

व्यक्त

आता एका मुलाखतीत करीना सैफची पूर्व पत्नी अमृताविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे .

Kareena kapoor

विवाहित

मुलाखतीत करीना म्हणाली होती, मी या तथ्याचा आदर करते की सैफ आधीच विवाहित होता

Kareena kapoor

चाहती

पुढे करीना म्हणाली होती, मी स्वत: अमृताची चाहती आहे. मी तिला कधीच भेटले नाही

Kareena kapoor

महत्त्व

पुढे करीना म्हणाली होती,सैफच्या आयुष्यात नेहमीच अमृताचं महत्त्व असेल. कारण सैफची अमृता त्याच्या मुलांची आई आहे.

Kareena kapoor

लग्न

पुढे  बोलताना करीना पुढे म्हणाली, हे एक असं लग्न होतं, जे यशस्वी ठरू शकलं नव्हतं. 

Kareena kapoor

सनी देओलचा 'तो’ व्हिडीओ व्हायरल

येथे क्लिक करा