करीना कपूर आणि करिश्मा कपूरचे लहानपणीचे फोटो तुफान व्हायरल

Anuradha Vipat

वाढदिवस

आज करिश्मा कपूरची लहान बहीण करीनाचा वाढदिवस आहे

वाढदिवसाचं निमित्त

यानिमित्ताने करिश्मा कपूरने लहान बहीण करीनाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

स्वत:ची ओळख

करीना आणि करिश्मा बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे

चाहत्यांची संख्या

करीना आणि करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सक्रिय

करिश्मा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

चर्चेत

करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अमृता सिंगसोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफच्या आयुष्यात झाली होती एका परदेशी अभिनेत्रीची एन्ट्री

येथे क्लिक करा