Kareena Kapoor चं ब्युटी सिक्रेट आता तुमच्यासाठी, वापरते 'हा' फेसपॅक

सकाळ डिजिटल टीम

करिना कपूर उजळ आणि ग्लोइंग त्वचेसाठी वापरत असलेला मुलतानी माती आणि चंदनाचा फेसपॅक तुम्हीही वापरून बघा. त्याचे अनेक फायदे आहेत.

Kareena Kapoor | esakal

चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स कमी करण्यासाठी हा पॅक उत्तम आहे.

Kareena Kapoor | esakal

हा फेस पॅक तुमच्या एजिंग लक्षणांना कमी करतो. त्वचेला तजेलदार आणि तरूण ठेवण्यास मदत करतो.

Multani Mitti and Sandle | esakal

चेहऱ्याचं टॅनिंग काढून रंग उजळण्यास मदत करतं.

Multani Mitti and Sandle | esakal

ऑयली स्कीनच्या लोकांसाठी हा पॅक जास्त उपयुक्त आहे. एक्स्ट्रा ऑइल, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटिहेड्स कमी होतात.

Multani Mitti and Sandle | esakal

या पॅकमुले स्कीन सॉफ्ट आणि ग्लोइंग होते. आठवड्यातून २-३ वेळा लावणं अधिक फायद्याचं ठरतं.

Multani Mitti and Sandle | esakal

२ चमचे चंदन पावडर, १ चमचा मुलतानी माती, २-३ चमचे गुलाब जल मिक्स करून चेहऱ्यावर मानेवर लावा. २०-२५ मिनीटांनी धूवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multani Mitti and Sandle | esakal