वादाच्या भोवऱ्यात अडकली करीना कपूर

Anuradha Vipat

ओळखीची गरज

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.

Kareena Kapoor

ट्रोल

करीना आता असं काही बोलली ज्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

Kareena Kapoor

स्वतःची तुलना

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात करीनाने स्वतःची तुलना माता सीता यांच्यासोबत केली आहे.

Kareena Kapoor

वादाच्या भोवऱ्यात

यामुळे करीना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे .

Kareena Kapoor

तुफान व्हायरल

सध्या करीना कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Kareena Kapoor

रामायण

व्हिडीओमध्ये करीना म्हणाली की, ‘माता सीता यांच्या शिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही

Kareena Kapoor

सिनेमा

पुढे व्हिडीओमध्ये करीना म्हणाली की, त्याच प्रमाणे करीना कपूर शिवाय रोहित शेट्टीचा सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही

Kareena Kapoor

आई दुर्गेच्या रुपात हेमा मालिनी

येथे क्लिक करा