Anuradha Vipat
करीना कपूर एक उत्तम अभिनेत्री आहे
नुकतीच सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली आहे.
करीना कपूर ही भारतातील सर्वाधिक कर भरणारी महिला सेलिब्रिटी ठरली आहे.
रिपोर्टनुसार, करीना कपूरने २० कोटी रुपयांचा कर भरला आहे
करीना कपूरने २०००मध्ये 'रिफ्युजी' चित्रपटातून पदार्पण केले.
करीना सोशल मिडीयावरही सक्रिय असते
करीनाचा 'बकिंगहॅम मर्डर' हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे.