Kareena Kapoor Khan : बॉलिवूडच्या बेबोचा साडीतला हटके लूक

सकाळ वृत्तसेवा

करीना कपूर खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते

सगळ्यामध्ये करिनाचा लूक नेहमीच तिच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेतो त्यातल्या त्यात तिच्या साडीतील लुकवर चाहते फिदा आहेत

तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करायला ती विसरत नाही

करीनाने तिचे नवीन साडीतील फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे

या फोटोत करीना लाल कलरची साधी व एम्ब्रॉयडरी नसलेली साडी नेसल्याचे दिसत आहे

करीना जेव्हा नेसते तेव्हा तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसते

करीनाने या फोटात सीक्वन वर्क असणारी शिमरी गोल्ड साडी नेसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.