Anuradha Vipat
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान करीना बोटॉक्स, फिलर सर्जरी बद्दल स्पष्टचं बोलली आहे
तसचं यावेळी मला या बोटॉक्सची गरज नाही असं तिने स्पष्टचं सांगितलं आहे
पुढे करिना म्हणाली आहे की, मी सुरूवातीपासूनच टॅलेंटवर काम मिळवलं, मेहनतही खूप केली. मी नेहमी स्वत:ची नीट काळजी घेतली आहे
पुढे करिना म्हणाली आहे की, मी ४४ वर्षांची आहे आणि मला याआधी इतकं छान कधीच वाटलं नसेल.
पुढे करिना म्हणाली आहे की, मला बोटॉक्स किंवा कोणत्याही स्कॉटिश रिफॉर्मेशनची गरज वाटत नाही.
पुढे करिना म्हणाली आहे की, माझ्या पतीला मी सेक्सी वाटते आणि माझे मित्र म्हणतात की मी कमाल दिसते.
पुढे करिना म्हणाली आहे की, मी जशी आहे तसं लोकांनी मला पहावं आणि माझं कौतुक करावं असं मला वाटतं.