करीनाने केला सैफ अली खानबद्दल खुलासा

Anuradha Vipat

खुलासा

नुकताच आता करीना कपूर खानने अत्यंत मोठा खुलासा केला आहे

शोमध्ये

करीना कपूर ही कपिल शर्माच्या शोमध्ये बहीण करिश्मा कपूरसोबत पोहोचली होती

खुलासा

यावेळी करीनाने सैफ अली खानबद्दल खुलासा केला आहे

हातावर असलेल्या टॅटूबद्दल...

कपिल शर्माने करीना कपूरला सैफ अली खानच्या हातावर असलेल्या टॅटूबद्दल विचारले.

प्रपोज

त्यावेळी करीना कपूर म्हणाली की, ज्यावेळी सैफ अली खान याने मला प्रपोज केला त्यावेळी मी त्याला म्हटले की, इतके प्रेम आहे तर तुझ्या हातावर आपल्या दोघांचा टॅटू काढ.

त्यानंतर सैफने...

पुढे करीना कपूर म्हणाली की, त्यानंतर सैफने ती गोष्ट ऐकली आणि त्याच्या डाव्या हातावर सैफीना नावाचा टॅटू काढला.

टॅटूबद्दल

पहिल्यांदाच करीना कपूर त्या टॅटूबद्दल खुलासा करताना दिसली आहे

रवीना टंडनकडून करण्यात आला हैराण करणारा खुलासा

येथे क्लिक करा