Bollywood Celebrity : विमानतळावर डोक्यावर टोपी हवीच!

युगंधर ताजणे

बहुतांशी बॉलीवूडचे सेलिब्रेटी ज्यावेळी विमानतळावर दाखल होतात किंवा कुठल्या देशातून पुन्हा मायदेशी परतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर टोपी दिसून येते.

Disha Patani

अशा टोपीवाल्या सेलिब्रेटींच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

Heena Khan

बऱ्याचदा पापाराझ्झींच्या गर्दीतून वाट काढण्यासाठी टोपीचा उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे.

Kriti Kharbanda

टोपीमुळे कोणती अभिनेत्री आहे हे सहजासहजी ओळखू येत नाही. सध्या बॉलीवूडमधील अशा सेलिब्रेटींचे लुक्स व्हायरल झाले आहेत.

Masaba Gupta

विमानतळावरील सेलिब्रेटींच्या त्या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

Anushka Sharma

नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिकाच्या टोपीतील फोटोंनी चाहते खूश झाले आहेत.

साराच्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sara ali khan