'तो' डान्स पाहून करिश्मा कपूर झाली भावूक

Anuradha Vipat

अभिनेत्री करिश्मा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

Karisma Kapoor

हीट चित्रपट

करिश्मा कपूरने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत

Karisma Kapoor

चाहतावर्ग

करिश्मा कपूरचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.

Karisma Kapoor

जज

करिश्मा कपूर ही इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 4 मध्ये जज म्हणून दिसत आहे.

Karisma Kapoor

व्हायरल

नुकताच आता शोचा एक प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे . या प्रोमोच्या व्हिडीओमध्य करिश्मा कपूर भावूक होताना दिसत आहे.

Karisma Kapoor

भावूक

‘जीना यहा’ या गाण्यावर स्पर्धकांनी डान्स केला.तो डान्स पाहून करिश्मा कपूर भावूक झाली.

Karisma Kapoor

आजोबा

करिश्मा कपूर म्हणाली की, माझे आजोबा हे पाहून खूप खुश झाले असते

अंकिता लोखंडे लवकरचं होणार आई?

येथे क्लिक करा