सध्या सर्वत्र करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्य आणि संपत्तीची चर्चा

Anuradha Vipat

सक्रिय

अभिनेत्री करिश्मा कपूर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. 

Karisma Kapoor's personal life

करिअरला सुरुवात

शिक्षण सोडून करिश्माने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ‘प्रेम कैदी’मधून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली.

Karisma Kapoor's personal life

कोट्यवधीं रुपये

आज करिश्मा बॉलिवूड पासून दूर आहे. तरी देखील कोट्यवधीं रुपये कमावते.

Karisma Kapoor's personal life

संपत्तीची कमतरता

करिश्मा सिनेमांपासून दूर असली तरी तिच्याकडे संपत्तीची कमतरता नाही.

Karisma Kapoor's personal life

रॉयल आयुष्य

करिश्मा आज रॉयल आयुष्य जगत आहे.

Karisma Kapoor's personal life

संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरची संपत्ती 12 मिलियन डॉलर म्हणजेच 87 कोटी रुपये इतकी आहे.

Karisma Kapoor's personal life

जाहिरात आणि मॉडेलिंग

जाहिरात आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून करिश्मा कोट्यवधींची कमाई करते.

राहाचा ‘तो’ खास व्हिडीओ व्हायरल

येथे क्लिक करा