Anuradha Vipat
बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ अभिनेता कार्तिक आर्यन
कार्तिकची फीमेल फॅन फॉलोइंग किती जबरदस्त आहे
कार्तिकचा चाहता वर्ग त्याच्यासाठी अगदी क्रेझी आहे.
आता कार्तिकचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे
विद्या बालनने नुकतंच कार्तिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक संकेत दिला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मीडिया इव्हेंटमध्ये एका महिला चाहत्याने कार्तिकला एक कविता समर्पित केली आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
यावर बोलताना विद्या म्हणाली की, काही लोकांना अटेंशन आवडत नाही, असे म्हणतात. पण, असे म्हणणारे लोक साफ खोटं बोलत असतात. यावर कार्तिक आर्यन म्हाणाला की, पण मी कधी म्हणालो की मला लोकांचे अटेंशन आवडत नाही, मला आवडतं.