कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील 'ती' आठवण

Anuradha Vipat

वक्तव्य

एका मुलाखतीत कार्तिकने त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल वक्तव्य केले आहे.

Karthik Aaryan

आठवण

या मुलाखतीत प्यार का पंचनामा या चित्रपटानंतर काय घडले होते याची आठवण कार्तिकने सांगितली आहे.

Karthik Aaryan

अयशस्वी

कार्तिकनेने म्हटले आहे की, “मी एका नवीन घरात राहायला गेलो. जिथे मी एकटाच राहत होतो मात्र मी त्या काळात संघर्ष करत होतो. त्यावेळी माझे चित्रपट अयशस्वी होत होते.

Karthik Aaryan

चित्रपट फ्लॉफ

पुढे कार्तिकने म्हटले आहे की, माझ्याकडे पैसे येत नव्हते.करिअरच्या सुरूवातीच्या काळात आकाश वाणी, कांची, गेस्ट इन लंडन असे त्याचे चित्रपट फ्लॉफ ठरले होते.

Karthik Aaryan

संघर्ष

पुढे कार्तिकने म्हटले आहे की, ज्या घरात मी राहत होतो, त्याचे भाडे द्यायला पैसे नव्हते. त्यावेळी मी खूप संघर्ष करत होतो.

Karthik Aaryan

प्रदर्शित

पुढे कार्तिकने म्हटले आहे की, अखेरीस सोनू की टिटू की स्विटी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाने वेगळी ओळख दिली

Karthik Aaryan

स्वत:ची एक वेगळी ओळख

कार्तिक आर्यनने त्याच्या अभिनयाने बॉलीवू़डमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Karthik Aaryan

दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोणने केला लेकीच्या नावाचा खुलासा

येथे क्लिक करा