कार्तिक आर्यनने केला त्याच्या रिलेशनबद्दल खुलासा

Anuradha Vipat

लव्ह लाईफ

चित्रपटांसोबतच कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो.

वैयक्तिक आयुष्याबद्दल

अनेकदा कार्तिक त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतो. पण, आता कार्तिकने आपल्या रिलेशनबद्दल उघडपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत.

‘बेस्ट फ्रेंड्स’ना डेट

यावेळी कार्तिकने बॉलिवूडच्या दोन ‘बेस्ट फ्रेंड्स’ना डेट केल्याच्या गोष्टीवर खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

धक्कादायक खुलासे

कार्तिक आर्यनने नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर विथ नेहा’मध्ये लव्ह लाईफबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

मी कधीही दोन

या शोदरम्यान नेहाने कार्तिकला विचारले की, दोन मैत्रिणींना एकत्र डेट केल्याबद्दल लाज वाटते का? तर, यावर बोलताना अभिनेता म्हणाला की, ‘मी कधीही दोन मैत्रिणींना एकत्र डेट केले नाही. 

फक्त ‘एवढी’ होती सुप्रिया पाठारेंची पहिली कमाई

येथे क्लिक करा