Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमा 15 कि 16 नोव्हेंबर? जाणून घ्या महत्व अन् पूजा विधी

पुजा बोनकिले

महत्व

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला खास महत्व आहे.

Sakal

माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू

या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते.

Sakal

कार्तिक पौर्णिमा कधी?

यंदा कार्तिक पौर्णिमा कधी आहे याबाबत गोंधळ आहे.

Sakal

शुभ मुहूर्त

यंदा १५ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून १९ मिनिटापासून १६ नोव्हेंबरला सकाळी २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असेल कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त असणार आहे.

Sakal

कार्तिक पौर्णिमा

यामुळे यंदा १५ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

Sakal

चंद्रोदय

चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी होणार आहे.

Sakal

दानाला महत्व

या दिवशी दान करणे शुभ मानले जाते.

Sakal

कोणत्या वस्तू

तुम्ही कापूस, तूप, फळ यासारख्या गोष्टी दान करू शकता.

Sakal

आजच्या दिवशी काय झालं , वाचा एका क्लिकवर

14 November 2024 In History: | Sakal
आणखी वाचा