कतरिनाचा 'हा' क्लासी करवा चौथ लूक एकदा बघाच!

Monika Lonkar –Kumbhar

कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन कतरिना कैफ.

katrina kaif karwa chauth | esakal

साडी लूक

या सिंपल हिरव्या रंगाच्या साडीवर कतरिनाने मिरर वर्कचा ब्लाऊज मॅच केला आहे. ज्यामुळे, तिचा लूक क्लासी दिसत आहे.

katrina kaif karwa chauth | esakal

esakalलाल इश्क

या लाल रंगाच्या साडीमध्ये कतरिनाचा किलिंग रेड लूक दिसत आहे. या साडीवर तिने हातात बांगड्या, मोकळे केस आणि हेव्ही कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

katrina kaif karwa chauth | esakal

एलिगंट लूक

या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये कतरिनाचा एलिगंट लूक दिसून येत आहे. मिनिमल मेकअप, हातात बांगड्या आणि कानातले असा सिंपल लूक तिने कॅरी केला आहे.

katrina kaif karwa chauth | esakal

हेव्ही कानातले

या लाल रंगाच्या साडीमध्ये कतरिनाने मिनिमल मेकअप आणि हेव्ही ज्वेलरी लूक कॅरी केला आहे. तिच्या कनातल्यांनी लूकला चारचॉंद लावले आहेत.

katrina kaif karwa chauth | esakal

करवा चौथ

करवा चौथला कतरिनाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. या सुंदर साडीमध्ये कतरिना खूपच गोड दिसत होती.

katrina kaif karwa chauth | esakal

फॅमिली फोटो

करवा चौथच्या निमित्ताने कतरिनाचे तिचा पती अभिनेता विकी कौशल आणि कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

katrina kaif karwa chauth | esakal