Aishwarya Musale
सुवासिनी महिला पतीला दिर्घायुष्य मिळावे यासाठी व्रत ठेवतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात आणि या दिवशी पुरुष आपल्या पत्नीसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट देतात.
या करवा चौथला आम्ही तुम्हाला असे गिफ्ट सुचवणार आहोत जे तुमच्या पत्नीला नक्की आवडतील. तुमच्या पत्नीला हे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करू शकता. ट्राय करा हे पर्याय.
प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमाशिवाय दुसरा काय पर्याय आहे का? लाल गुलाबांचा सुंदर पुष्प गुच्छ तुम्ही करवा चौथला आपल्या पत्नीला देऊन तुमचे प्रेम आणि आदर व्यक्त करू शकता.
महिलांना डायमंड्स खूप आवडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला डायमंड्स ज्वेलरी दिली तर त्यांना नक्की आवडेल.
महिलांना मेकअप करायला खूप आवडते त्यामुळे तुम्ही पत्नीला मेकअप किट गिफ्ट देऊन शकता.
करवाचौथला तुम्ही तुमच्या पत्नीसाठी सर्वात मौल्यवान भेट म्हणून तुमचा थोडा वेळ देऊ शकता. तुमच्या पत्नीच्या आवडीच्या रेस्टोरंटमध्ये तिला सरप्राईज डेटवर घेऊन जाऊ शकता.
करवा चौथ ला तुम्ही तुमच्या पत्नीला डिझाईनर साडी देऊ शकता. ज्वेलरी कलेक्शन सोबत डिझाईनर साडी गिफ्ट दिल्यास तुमच्या पत्नीला नक्कीच स्पेशल फिल होईल.
तुम्ही पत्नीला डिझाईनर बॅग देखील गिफ्ट देऊ शकता. महिलांसाठी बॅग हे परफेक्ट गिफ्ट आहे, डिझाईनर बॅग पाहून तुमची पत्नी नक्की खुश होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.