कश्मीरा शाहचे अर्चना गाैतमवर गंभीर आरोप

Anuradha Vipat

गेस्ट

काही दिवसांपूर्वीच  लाफ्टर शेफशोमध्ये स्पर्धेकांना मदत करण्यासाठी काही कलाकार गेस्ट म्हणून दाखल झाले होते

Kashmira Shah

सहभागी

यावेळी बिग बॉस फेम अर्चना गाैतम हि यात सहभागी झाली होती

Kashmira Shah

भडकली

यावेळी अर्चना गाैतम हिने असे काही केले की कश्मीरा शाह ही चांगलीच भडकली

Kashmira Shah

मुलाखत

नुकताच कश्मीरा शाह हिने एक मुलाखत दिली. आहे यामध्ये याबद्दल बोलताना कश्मीरा शाह दिसत आहे.

Kashmira Shah

मर्यादा

कश्मीरा शाह म्हणाली की, अर्चना गाैतम ही आपल्या मर्यादा शोमध्ये ओलांडताना दिसली

Kashmira Shah

चुकीचेच

कश्मीरा शाह म्हणाली की, जे मला अजिबातच आवडले नाही. तिने कृष्णा अभिषेकला जे काही बोलले ते चुकीचेच होते. 

क्लोज

कश्मीरा म्हणाली, अर्चना ही कृष्णासोबत जास्तच क्लोज होत होती जे चांगले नव्हते.

श्रद्धा कपूरने दिलं तिच्या लग्नाविषयीच्या प्रश्नाचं मजेशीर उत्तर

Shraddha Kapoor | esakal
येथे क्लिक करा