Payal Naik
विकी आणि कतरिना या दोघांनी ९ डिसेंबर २०२१ ला एकमेकांशी लग्नगाठ बांधली
विकी-कतरिना हे अनेक महिने एकमेकांना डेट करत होते.
विकी-कतरिना सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असतात.
कतरिनाने काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती
या कार्यक्रमात तिच्या सासूबाई म्हणजेच विकीची आई तिला कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल सांगितलं होतं.
विकीची आई कतरिनाला 'किट्टो' या अस्सल पंजाबी स्टाईल नावाने हाक मारतात.
विकीची आई कतरिनाला प्रेमाने पराठे वगैरे खायला द्यायची. परंतु, कतरिनाच्या डाएटबद्दल समजल्यावर त्या देखील तिच्या डाएटची काळजी घेऊ लागल्या.
त्यामुळे कतरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा वारंवार उल्लेख करते