कतरिना कैफ लवकरचं होणार आई? चाहत्यांना दिली हिंट

Anuradha Vipat

कतरिना कैफ

कतरिना कैफ हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग आहे.

Katrina Kaif

लग्न

कतरिना कैफने बाॅलिवूड अभिनेता विकी काैशलसोबत 9 डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले आहे. 

Katrina Kaif

फोटो

विकी काैशलचा काल 36 वा वाढदिवस होता.या सेलिब्रेशनचे  काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत.

Katrina Kaif

प्रेग्नंट

 हे फोटो शेअर करत कतरिना कैफने तीन पांढऱ्या रंगाच्या इमोजी देखील शेअर केल्या आहेत.यावरुन अनेकांनजण कतरिना कैफ प्रेग्नंट आहेस का असं या पोस्टवर कमेंट करत आहेत. 

Katrina Kaif

हिंट

विकीच्या बर्थडेच्या दिवशी कतरिनाने चाहत्याना मोठी हिंट नक्कीच दिली आहे असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे

Katrina Kaif

व्हायरल

कतरिनाने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे

येणार ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल, निर्मात्यांनी केली घोषणा

येथे क्लिक करा