Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.
कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत.
एके दिवशी कतरिनाने रात्री दोन ते तीनच्या दरम्यान आलियाला मेसेज केला होता
तो मेसेज इंस्टाग्रामच्या संबंधित होता
कतरिनाने इंस्टावर एक फोटो शेअर केला पण त्याची साईज व्यवस्थित बसत नव्हती.
कतरिनाने आलियाला दोन ते तीनमध्ये मेसेज करून तो फोटो कसा व्यवस्थित शेअर करायचा हे विचारले. विशेष म्हणजे तिने देखील एवढ्या रात्री त्या मेसेजला प्रतिसाद दिला होता