Anuradha Vipat
विकी काैशलसोबत लग्न करण्याच्या अगोदर काही वर्ष कतरिनाने विकीला डेट केले आहे
नुकताच विकी काैशलने एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीमध्ये विकी काैशलने काही मोठे खुलासे केले आहेत
मुलाखतीत विकी काैशल म्हणाला की, मला लग्नाच्या अगोदरच कतरिना कैफने मोठी धमकी दिली.
पुढे मुलाखतीत विकी काैशल म्हणाला की, मी लग्नाच्या अगोदर ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाची अर्धी शूटिंग पूर्ण केली.
पुढे मुलाखतीत विकी काैशल म्हणाला की, लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी मला लगेचच चित्रपटाची बाकी शूटिंग ही पूर्ण करून घ्यायची होती.
जेव्हा हे कतरिना कैफ हिला समजले त्यावेळी तिने मला थेट लग्न न करण्याची धमकी दिली असं यावेळी विकी म्हणाला आहे