केदारनाथ यात्रेचे सर्व रिकॉर्ड मोडले; 18 दिवसांत तब्बल 'इतक्या' भाविकांनी घेतले दर्शन

कार्तिक पुजारी

यात्रा

केदारनाथ यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी येत आहेत.

Kedarnath

गर्दी

केदारघाटी ते केदारधाम पर्यंत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे

Kedarnath

भाविक

यावेळी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी विक्रमी संख्येने भाविक जात आहेत

Kedarnath

रिकॉर्ड

मागील सर्व रिकॉर्ड तोडून यावेळी सर्वाधिक संख्येने भाविक केदारनाथाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत

Kedarnath

दर्शन

मागील रिकॉर्ड तोडत १८ दिवसात तब्बल ५ लाख भाविकांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले आहे

Kedarnath

दररोज

प्रत्येक दिवशी तीस हजार भाविक दाखल होत आहेत

Kedarnath

प्रशासन

इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे

Kedarnath

दिशा काळ्या ड्रेसमध्ये दिसते सुंदर

हे ही वाचा