Anuradha Vipat
प्रवासात असे घरगुती पदार्थ जवळ ठेवा ज्यामुळे तुम्ही प्रवासात उपाशी राहणार नाही.
आम्ही तुम्हाला असे काही खाद्य पदार्थ सूचवत आहोत जे तुम्ही प्रवासात नक्कीच सोबत ठेऊ शकता.
मेथीचे पराठे, तिखट-मिठाच्या पुऱ्या, गोड दशम्या असे पदार्थ सोबत ठेवल्यामुळे तुम्हाला कुठेही खाण्या-पिण्याची चिंता करण्याची गरज नाही
तुमच्या आवडीचे पदार्थ उपलब्ध नसतील तर इंस्टंट शिरा, उपमा, कप न्युडल्स असे पदार्थ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतील
मुखवासामुळे तुमचे पचन चांगले होईल शिवाय तुम्हाला उलटी अथवा मळमळीचा त्रासही होणार नाही.
घरी तयार केलेला पोहे, कुरमुरे अथवा मक्याचा चिवडा प्रवासात नेण्यास काहीच हरकत नाही
वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तुम्हाला भुक लागल्यास आधारच ठरतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.