पुजा बोनकिले
हिंदू धर्मात माता लक्ष्मीची पूजा करण्याला खुप महत्व आहे.
यामुळे घरात सुख-समृद्धी लाभते.
मान्यतेनुसार माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते
माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुढील गोष्टी अर्पण करू शकता.
देवघरात श्रीयंत्र लावणे शुभ मानले जाते.
माता लक्ष्मीसमोर गुलाबाचे अत्तर ठेवावे.
माता लक्ष्मीला कमळाचे फुल प्रिय आहे. हे फुल माता देवीला अर्पण करावे.
तुम्हाला कामात यश हवे असेल तर घरात शंख ठेवावा.