Health: कलिंगड खाताना या गोष्टी लक्षात ठेवा!

सकाळ डिजिटल टीम

कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा.

Watermelon | Esakal

रात्री कलिंगड खाणे टाळावे. रात्री कलिंगड खाल्ल्याने पचन बिघडू शकते, पोट खराब होऊ शकते आणि वजन वाढू शकते.

Watermelon | Esakal

कलिंगड एकाच वेळी जास्त प्रमाणात खाऊ नका, यामुळे शरीरात अति-हायड्रेशन होऊ शकते.

Watermelon | Esakal

नियमित मद्यपान करणाऱ्यांनी कलिंगड खाणे टाळावे

Watermelon | Esakal

रात्री कलिंगड खाल्यामुळे यकृतात जळजळ होण्याची तक्रार होऊ शकते.

Watermelon | Esakal

जर शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते, तर मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे कमी प्रमाणात सेवन करावे.

Watermelon | Esakal

कलिंगड जास्त प्रमाणात खाल्ल्याने लूज मोशन होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watermelon | Esakal