लग्नापूर्वी शारिरिक संबंध ठेवताना या गोष्टी ठेवा लक्षात

Anuradha Vipat

शारीरिक संबंध

जर तुमचे लग्न झाले नसेल आणि तुम्ही गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवणार असाल तर या गोष्टी समजून घ्या

physical relationship

फिजिकल रिलेशनशीप

तुमच्या जोडीदाराची इच्छा जाणून न घेता तुम्ही फिजिकल रिलेशनशीप बनवण्याचा विचार करत असाल तर तुमचे नियोजन यशस्वी होऊ शकत नाही

physical relationship

व्हर्जिनिटीबद्दल बोलू नका

पहिल्यांदा फिजिकल रिलेशनशीप ठेवताना कधीही पार्टनरशी व्हर्जिनिटीबद्दल बोलू नका

physical relationship

पार्टनर

व्हर्जिनिटीच्या मुद्द्यावरून तुमचा पार्टनर भावनिकदृष्ट्या दुखावण्याची शक्यता असते

physical relationship

पूर्ण वेळ

शारीरिक असण्याची योग्य वेळ म्हणजे दोघांनाही पूर्ण वेळ मिळायला हवा

physical relationship

क्षणाचा पुरेपूर आनंद

जर तुम्ही घाईघाईने हे सर्व नियोजन केले तर कदाचित तुम्ही या क्षणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकणार नाही

physical relationship

योग्य जागा

त्याचप्रमाणे योग्य वेळी योग्य जागा निवडायला शिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

physical relationship