घरात तिरंगा फडकवताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल 3 वर्षे तुरुंगवास

कार्तिक पुजारी

स्वातंत्र्य

देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होत आहेत.

tricolor

मोहीम

या पार्श्वभूमीवर देशात हर घर तिंरगा मोहीम राबवली जात आहे

tricolor

मोदी

पंतप्रधान मोदींनी देखील यासंबंधी आवाहन केले असल्याने झेंड्याच्या विक्रीमध्ये ६० ते ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे

Independence day make these tricolor dishes | esakal

शिक्षा

घरी तिरंगा फडकवताना तुम्हाला त्याचा अपमान होत नाही ना याची खबरदारी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो

tricolor

कायदे

देशाचा तिरंगा फडकवण्याबाबत नियम कायदे फ्लॅग कोड २००२ मध्ये येतात.

tricolor

तिरंगा

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे घरांमध्ये तिरंगा फडकवला जात नव्हता, पण १९९६ मध्ये कोर्टाने तिरंगा फडकावण्याचा अधिकार दिला

tricolor

अपमान

तिरंग्याला जाळणे, तुडवणे, फाडणे किंवा इतर पद्धतीने नुकसान पोहोचवणे अशा परिस्थितीत तो अपमान मानला जाईल अन् तुम्हाला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो

tricolor

आपण खात असलेल्या मीठ आणि साखरेत प्लास्टिक; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

हे ही वाचा