National Best friend Day: एखाद्या व्यक्तीशी मैत्री करताना 'या' ६ गोष्टी ठेवा लक्षात

पुजा बोनकिले

मैत्र हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे.

friends | Sakal

आयुष्यात मित्र नसेल तर आपण अपुर्ण मानले जातो.

friends | Sakal

असे म्हणतात की आयुष्यात मित्र कमी असले तरी चालेल पण चांगले असावे.

friends | Sakal

जर तुम्हालाही चांगले मित्र हवे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

friends | Sakal

कोणालाही मित्र बनवण्यापुर्वी त्याच्या चांगल्या आणि वाईट सवयींवर लक्षात घ्या.

friends | Sakal

जे लोक सकारात्मक आहे अशा लोकांनाच मित्र बनवा.

friends | Sakal

जे लोक तुम्हाला प्रोत्सहान देतात त्यांनाच मित्र बनवा.

friends | Sakal

कठिण आणि समस्येमध्ये मदत करणाऱ्या लोकांना मित्र म्हणून आयुष्यात स्थान द्या.

friends | Sakal

जेव्हा तुम्ही मित्र बनवाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

friends | Sakal

वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींचा दणदणीत विजय

Narendra Modi | Sakal
आणखी वाचा