दीर्घकाळ निरोगी राहायचंय? मग रोज सकाळी प्या ही स्मूदी

साक्षी राऊत

हेल्दी स्मूदी

निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार फार महत्वाचा असतो. चला तर निरोगी राहण्यासाठी सकाळी कोणत्या फळाची स्मूदी प्यावी ते जाणून घेऊया.

Apple Smoothy

अॅनिमियापासून मिळेल आराम

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अॅप्पलची स्मूदी फायद्याची ठरू शकते. यात असलेलं लोह शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढवते. ज्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते.

Apple Smoothy

पचनशक्ती सुधारते

रोज अॅप्पल स्मूदीचे सेवन पचनशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते. यात असलेले फायबर पचनशक्ती सुधारते.

Apple Smoothy

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही फायदेशीर

हाय कोलेस्ट्रॉल झाल्यास अॅप्पल स्मूदीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यात असणारे फायबर हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयसंबंधित रोगांचा धोका कमी होतो.

Apple Smoothy

डोळ्यांसाठी फायदेशीर

अॅप्पल स्मूदीमध्ये व्हिटॅमिन ए ची चांगली मात्रा असते. जे डोळ्यांना निरोगी ठेवण्यास आणि डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करते.

Apple Smoothy

लठ्ठपणा कमी करण्यासही फायदेशीर

लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर अॅप्पल स्मूदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सफरचंदामध्ये फायबरची चांगली मात्र असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले असते. आणि वजन हळूहळू कमी होऊ लागते.

Apple Smoothy

इम्यून सिस्टिन वाढवण्यास फायदेशीर

अॅप्पल स्मूदीमध्ये असलेले व्हिटॅमिन्स तुमची इम्युन सिस्टिम स्ट्राँग करते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांपासून बचाव होतो.

Apple Smoothy

तेव्हा तुम्हाला वरील कुठल्याही समस्या असेल तर अॅप्पल स्मूदी फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Smoothy