Anuradha Vipat
अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते
केतकी सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर व्यक्त होत असते.
अशातच आता बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने अॅट्रोसिटी कायद्याबद्दल भाष्य केलं आहे.
अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा अशी मागणी आता केतकीने केली आहे
अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत 2022 मध्ये केतकी चितळेला अटक झाली होती.
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती