Anuradha Vipat
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लग्न केलं आहे.
सध्या कियारा अडवाणी एका मोठ्या काणारणामुळे चर्चेत आली आहे. कियाराने आगामी सिनेमांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत कियाराने पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याबद्दल सांगितले आहे
मुलाखतीत कियारा पुढे म्हणाली, ”शेरशाह’ सिनेमानंतर चाहत्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर आम्हाला एकत्र पाहायचं आहे. मी त्याबद्दल कधीच विचार केला नव्हता की, एक कपल म्हणून केलेलं काम चाहत्यांना आवडेल. त्यामुळे पुन्हा एकत्र काम करण्याची आम्ही संधी शोधत आहोत
कियारा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
कियारा अडवाणी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.