कियारा अडवाणीच्या 'त्या' सीनमुळे भारतात सेक्स टॉईजच्या विक्रीमध्ये तब्बल 55 टक्क्यांनी वाढ

Anuradha Vipat

प्रदर्शित

लस्ट स्टोरीज् हा सिनेमा 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

Kiara Advani

55 टक्क्यांनी वाढ

या सिनेमातील एक सीन विशेष गाजला. त्याचा परिणाम म्हणजे या सीनमुळे भारतात सेक्स टॉईजच्या विक्रीमध्ये तब्बल 55 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Kiara Advani

भाष्य

आता धर्मा प्रोडक्शनच्या सोमेन मिश्रा यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे. 

Kiara Advani

एक्सप्रेशन

ते म्हणाले या सीनमध्ये कियारा अडवाणीने जे पात्र साकारलं आहे, त्यामध्ये ती व्हायब्रेटर वापरताना दिसते. त्याचप्रमाणे यामध्ये कियाराचं पात्र ते ऑर्गॅजम फील असल्याचे एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

सर्च

पुढे बोलताना सोमेन मिश्रा म्हणाले, त्यानंतर या व्हायब्रेटरची देखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. तसेच गुगलवरही लोकं ‘Kiara Advani vibrator’ आणि ‘Kiara Advani sex toys’ असं सर्च करु लागले आहेत. 

कल्पना

फॅशन इंडस्ट्रीवर सिनेमामुळे प्रभाव पडतो ही गोष्ट माहिती होती पण एका व्हायब्रेटर्सच्या बाबतीत असं होईल अशी जराही कल्पना नव्हती असंही पुढे बोलताना सोमेन मिश्रा म्हणाले

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत हेमंत ढोमेची भावूक पोस्ट

येथे क्लिक करा