किरण गायकवाड नव्या रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

नव्या रूपात

किरण गायकवाड एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kiran Gaikwad

नवं रूप

‘नाद – द हार्ड लव्ह’ या आगामी मराठी चित्रपटात किरणचं नवं रूप पाहायला मिळणार आहे.

Kiran Gaikwad

प्रेक्षकांच्या भेटीला

‘नाद’ हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Kiran Gaikwad

पोस्टर रिलीज

नुकतचं या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

Kiran Gaikwad

उत्सुकता

हे पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे

Kiran Gaikwad

मोशन पोस्टर

राखाडी जीन्स आणि काळ्या रंगाचा शर्टवर किरण गायकवाड मोशन पोस्टरवर लक्ष वेधून घेत आहे

Kiran Gaikwad

पोस्टर

‘नाद’चं मोशन पोस्टर लक्ष वेधून घेणारं आहे.

Kiran Gaikwad

उत्कर्ष शिंदेंची सुरज चव्हाणसाठी खास पोस्ट

येथे क्लिक करा