किरण माने करणार कलर्स मराठी वाहिनीवर कमबॅक

Anuradha Vipat

कमबॅक

किरण माने यांनी एका मोठ्या ब्रेक नंतर त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं.

Kiran Mane

निरोप

किरण मानेंनी आता तिकळी या मालिकेतूनही प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

Kiran Mane

कलर्स मराठी

आता किरण माने हे लवकरच पुन्हा एकदा कलर्स मराठी वाहिनीवर झळकणार आहेत.

Kiran Mane

पोस्ट

किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Kiran Mane

उत्सुकता

आता किरण माने कोणत्या भूमिकेत झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे

Kiran Mane

या मालिकेतून

किरण माने यांच्यावर आरोप करत स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो, या मालिकेतून काढण्यात आलं होतं.

Kiran Mane

भाष्य

किरण माने त्यांच्या सोशल मीडियावर अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात

Kiran Mane

या चित्रपटामुळे विकी कौशल बनला स्टार

येथे क्लिक करा