किरण मानेंची पोस्ट लिहित नरेंद्र मोदींंविरोधात टोलेबाजी

सकाळ डिजिटल टीम

शपथविधी

लोकसभेत खासदारांचे शपथविधी सुरु आहेत. 

Kiran Mane

चर्चा

सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे.

टोला

आता अभिनेते किरण मानेंनी यावरुन एक पोस्ट लिहित मोदींना टोला लगावला आहे.

सल्ला

तसंच सत्ता मिळाली तरीही उतू नका मातू नका असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

संविधान

पोस्टमध्ये किरण मानेंनी लिहिलं आहे की, काल संसदेत मोदी शपथ घ्यायला उभे राहीले. राहुल गांधींनी त्यांना हात उंचावून ‘संविधान’ दाखवले.

अतिशय सुंदर दृश्य

पुढे किरण मानेंनी लिहिलं आहे की, मोदींनी पडलेल्या चेहर्‍याने डोळे तिरके करुन तिकडे पाहिले. राहुल गांधींनी आपल्या शेजारी अयोध्येच्या खासदाराला बसवलेलं होतं. हे भारतीय लोकशाहीतलं अतिशय सुंदर दृश्य होतं

जल्लोष

सत्ताबदल झाला नाही, तरीही विरोधकांमध्ये जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आहे. सत्ताधारी जिंकूनही हरलेल्या चेहर्‍याने फिरत आहेत असंही किरण मानेंनी लिहिलं आहे

पतीला ट्रोल होण्यापासून वाचवण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने घेतला मोठा निर्णय

येथे क्लिक करा