किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

पोस्ट

अभिनेते किरण मानेंनी मनोज जरांगे यांच्या पुण्यातील रॅलीवर पोस्ट लिहिली आहे

Kiran Mane's post

प्रतिसाद

या रॅली आणि सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Kiran Mane's post

टोला

तसेच पोस्ट लिहित किरण मानेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

Kiran Mane's post

स्पॉन्सर्ड आग

आरक्षणामुळे पेटलेल्या वातावरणात ‘मराठा विरूद्ध मराठेतर समाज’ अशी स्पॉन्सर्ड आग लावायची ‘अनाजीपंती’ खेळी लै दिवस सुरूय असं किरण मानेंनी म्हटलं आहे

Kiran Mane's post

मराठा समाज

तसेच पुढे किरण मानेंनी म्हटलं आहे आहे की, त्या कपटी वृत्तीला पुण्यातल्या समस्त बहुजनांनी सणसणीत थोबाडीत ठेवून दिली! “मराठा समाज कधीच कोणत्या जातीच्या विरोधात नव्हता आणि नसणार.

Kiran Mane's post

पाठिंबा

हे सतत ठासून सांगणार्‍या मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत समस्त मराठेतर समाज बांधवांनी सहभाग दाखवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे

Kiran Mane's post

पोस्ट

पुढे जय शिवराय… जय भीम अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.

Kiran Mane's post

मुनव्वर फारुकीने मराठी माणसाबाबत वापरले अपशब्द

येथे क्लिक करा