किरण राव दिग्दर्शक म्हणून कसा आहे तिचा प्रवास याबद्दल झाली व्यक्त

Anuradha Vipat

दिग्दर्शिका

बॉलीवूडमधील आपली वेगळी ओळख निर्माण करणारी दिग्दर्शिका म्हणून किरण रावला ओळखले जाते.

Kiran Rao

दिग्दर्शन

नुकतेच तिने ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Kiran Rao

वक्तव्य

किरण रावने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान तिने आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य केले आहे.

Kiran Rao

बॉक्स ऑफिस

‘लापता लेडीज’ आणि ‘धोबी घाट’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकले नाहीत हे अपयश असल्याचे तिने म्हटले आहे.

Kiran Rao

भावना

किरण राव पुढे म्हणते अपयश ही अशी भावना आहे जी मला रोज जाणवते. 

Kiran Rao

काम

किरण राव पुढे म्हणते,  गेल्या दहा वर्षांपासून मी सतत काम करत आहे. मी सतत कामात असते.

Kiran Rao

कमाई

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही

Kiran Rao

सोनाक्षी सिन्हाबद्दल पहिल्यांदाच तिच्या सासूबाईंनी व्यक्त केल्या भावना

येथे क्लिक करा