तेव्हा भरत जाधवची बीएमडब्ल्यू पाहून चाट पडलेल्या किशोरी शहाणे

Payal Naik

बीएमडब्ल्यू

लोकप्रिय मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक हिट चित्रपटात काम केलं.

kishori shahane | esakal

भरत जाधव

एका सिनेमादरम्यान भरत जाधवची गाडी पाहून किशोरी चाट पडल्या होत्या. हा किस्सा त्यांनी मुलाखतीत सांगितला.

kishori shahane | esakal

कौतुक

किशोरी म्हणाल्या, 'मला भरत जाधवचं फार कौतुक वाटलं होतं. मी आणि तो एक सिनेमा करत होतो.'

kishori shahane | esakal

अरे वाह

म्हटलं अरे वाह मराठी कलाकारांकडे बीएमडब्लू आली, किती भारी आहे हे.

kishori shahane | esakal

महागडी गाडी

त्याच्याकडे एवढी महागडी गाडी १० वर्षापूर्वी होती. तेव्हा ती बघितली आणि मला खूप आनंद झाला.

kishori shahane | esakal

पॉसिटीव्ह

मला एकदम पॉसिटीव्ह असल्यासरळ वाटलं की ते वाह, यांच्याकडे आता आली आहे तर आपल्याकडे आयुष्यात कधीना कधी तर येईलच.

kishori shahane | esakal

मोठी गोष्ट

बाकी मोठ्या कलाकारांकडे मोठ्या गाड्या असतातच पण मराठी कलाकाराकडे असणं ही मोठी गोष्ट होती.

kishori shahane | esakal

नीता आणि मुकेश अंबानी अँटिलीयाच्या २६ व्या मजल्यावरच का राहतात? वाचा कारण

antilia | esakal
येथे क्लीक करा