सकाळ डिजिटल टीम
रिलेशनशिपमध्ये असताना पार्टनरला किस करणे खूप सामान्य गोष्ट आहे.
पण कधी कधी किस करताना काही लोक घाई करतात.
दोन माणसांची मनं जुळली तर प्रेम संबंध जुळतात.
पण प्रेम हे तेव्हाच टिकतं जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घेता.
नात्यात असताना किस करावसं वाटणं, ही एक प्रेम व्यक्त करण्याची भावना असते.
पण किस करताना घाई करू नका.
जर तुमच्या नात्याला कोणतंही भविष्य नसेल तर किस करू नका.
ब्रेकअप नंतर अशा आठवणींचा आणखी त्रास होतो.
किस करणे ही एक भावना आहे त्याला शारिरीक गरज म्हणून समजू नका.
त्यामुळे किस करताना घाई न केलेलीच बरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.