क्रॉकरीची अशी घ्या काळजी, वर्षानुवर्ष राहतील चांगले

पुजा बोनकिले

क्रॉकरी प्रत्येकाच्या घरी असते.

Sakal

पाहुणे आलेकी अनेक महिला या क्रॉकरीचा वापर करतात.

Sakal

सणासुदीच्या काळात अनेक महिला क्रॉकरीचा वापरतात.

Sakal

पण क्रॉकरीची काळजी घेणे अवघड असते.

Sakal

क्रॉकरीचा वापर झाल्यानंतर लगेच स्वच्छ करून घ्यावे.यासाठी स्पंज वापरावा.

Sakal

क्रॉकरी स्वच्छ कोरड्या कापडाने पुसावे. यासाठी नरम कापड वापरावा.

Sakal

क्रॉकरी नेहमी खालच्या रॅकमध्ये ठेवा. यामुळे पडून तुटण्याची शक्यात नसेल.

Sakal

क्रॉकरीला चुकूनही वर्तमानपत्रे गोंडाळून ठेऊ नका.

Sakal

कोमट पाण्यात जिटर्जेंट टाकून स्वच्छ धुवावे.

Sakal

एका दिवसात किती सुर्यप्रकाश घ्यावा?

Sunlight | Sakal
आणखी वाचा