पुजा बोनकिले
ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांना सकाळी काम लवकर करावे लागते.
तुम्ही पुढील टिप्स वापरून स्वयंपाकघरातील कामं लवकर करू शकता.
सकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण यासारख्या गोष्टींचे नियोजन आधीच करावे.
सकाळी लवकर कामाला जायचे असेल तर भाज्या आधीच रात्री कापून फ्रिजमध्ये ठेवाव्या.
तुम्ही बटाटे उकडून फ्रिजमध्ये ठेऊ शकता. यापासून लगेच कोणताही पदार्थ बनवू शकता.
भाजी बनवण्यासाठी लसूण-आलं पेस्ट तयार करून ठेवावी.
घरात कोणी पाहूने अचानक आले तर रेडी टू कूक पदार्थ ठेवावे.
घरात चिवडा, शंखरपाळे, भडंग यासारखे पदार्त बनवू ठेऊ शकता.
वरील सोप्या टिप्स वापरून स्वयंपाकघरातील कामे लवकर करू शकता.