डीजीपी नगर येथील के के वाघ इंग्लीश स्कूलमध्ये गोपाळकाला उत्साहात साजरा

Anuradha Vipat

 उत्साह

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे

KK Wagh English School in DGP Nagar

वातावरण

दहीहंडीसाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून गाण्यांच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला जात आहे

KK Wagh English School in DGP Nagar

सलामी

अनेक पथकांनी दहीदंडीमध्ये थर लावत सलामी दिली आहे

KK Wagh English School in DGP Nagar

गोपाळकाला

अशातचं डीजीपी नगर येथील के के वाघ इंग्लीश स्कूल मध्ये गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला आहे

KK Wagh English School in DGP Nagar

वेशभुषा

यावेळी शाळकरी मुलांनी बाल कृष्णची वेशभुषा करून लक्ष वेधून घेतले

KK Wagh English School in DGP Nagar

राधाराणीच्या वेशभुषेत

तसेच मुलींनी देखील राधाराणीच्या वेशभुषेत लक्ष वेधून घेतले

KK Wagh English School in DGP Nagar

दहीहंडी

यावेळी शाळेच्या आवारात दहीहंडी देखील फोडण्यात आली

माहिरा खानने शेअर केले पतीसोबतचे रोमँटिक फोटो

येथे क्लिक करा