कार्तिक पुजारी
महात्मा गांधी हे लहानपणी अत्यंत लाजाळू स्वभावाचे आणि मध्यम हुशार विद्यार्थी होते
लंडनमध्ये असताना त्यांनी 'लंडन व्हेजेटेरियन सोसायटी' जॉईन केली होती. या माध्यमातून त्यांनी व्हेजेटेरियन अन्न खाण्यास लोकांना प्रोत्साहित केले
महात्मा गांधींनी सर्वात आधी साऊथ आफ्रिकेमध्ये चळवळ उभी केली होती. याठिकाणी त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला होता
महात्मा गांधी यांच्यावर जैन तत्वज्ञानाचा प्रभाव होता. यातूनच हे अहिंसेकडे वळाले
गांधींनी कथित अस्पृश्य व्यक्तींसाठी 'हरिजन' शब्द वापरण्यास सुरुवात केली
महात्मा गांधींच्या अहिंसक प्रतिकार चळवळीचे जगातील अनेक नेत्यांनी पालन केले.
गांधींचे नाव पाचवेळा नोबेल प्राईझसाठी नाव गेले होते, पण त्यांना कधीही नोबेल मिळाले नाही