पुजा बोनकिले
लवंगमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक आणि अँटीऑक्सीडंट असतात.
पोटासंबंधित समस्या दूर करण्यासाठी लवंगचे सेवन करावे.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी लवंग मदत करते.
कॅन्सरसारखा गंभीर आजार दूर ठेवायचा असेल तर लवंगचे सेवन खावे.
यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लवंग खाऊ शकतात.
दातांमध्ये वेदना होत असेल तर लवंग खाऊ शकता.
लवंगचा वापर प्रत्येकांच्या घरात मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जातो.
लवंगाचे वरीलप्रमाणे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याने त्याचा आहारात समावेश करू शकता.