पुजा बोनकिले
पुदिन्याचे पाणी पिल्याने अनेक आजार दूर राहतात.
यामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी असते.
यामुळे पोटातील उष्णात कमी होते.
उन्हाळ्यात नियमितपणे पुदिन्याचे पाणी प्यायल्याने त्वचा चांगली राहते.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने थकवा दूर होतो.
पचनसंस्था सुरळित कार्य करते.
या पाण्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात.
नियमितपणे पुदिन्याचे पाणी प्यायल्याने त्वचा आणि पोटासंबंधित समस्या दूर होतात.